रुट पुन्हा एकदा शतकापासून वंचित

रॉयटर्स
Friday, 5 January 2018

सिडनी - ॲशेस मालिकेतील पहिल्या शतकास इंग्लंडचा कर्णधार गुरुवारी पुन्हा एकदा मुकला. पावसाच्या व्यत्ययानंतर दिवसभर वर्चस्व राखणाऱ्या इंग्लंडला अखेरच्या सत्रात मात्र ऑस्ट्रेलियाने दोन धक्के दिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात ५ बाद २३३ धावा केल्या होत्या. संक्षिप्त धावफलक - इंग्लंड (८१.४ षटकांत) ५ बाद २३३ (ज्यो रुट ८३, डेव्हिड मालन खेळत आहे ५५, हेझलवूड २-४७, कमिन्स २-४४).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ashes cricket series