ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 January 2018

सिडनी - अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी इंग्लंडवर १ डाव १२३ धावांनी विजय मिळवून मालिका ४-० अशा फरकाने जिंकली. पाचव्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला. मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडवरील व्हाईट वॉशची नामुष्की टळली.

संक्षिप्त धावफलक -
३४६ आणि १८० (ज्यो रुट ५८, जॉनी बेअरस्टॉ ३८, टॉम कुरन २३, पॅट कमिन्स ४-३९, नॅथन लियॉन ३-५४) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ७ बाद ६४९ घोषित.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australia win in test cricket match