सॅमसनच्या शतकाने श्रीलंकेला केले निराश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 November 2017

कोलकता - श्रीलंका आणि अध्यक्षीय इलेव्हन यांच्यातील दोन दिवसांचा सामना अपेक्षित अनिर्णित राहिला. पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजांनी जोरादर सराव केला. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना अध्यक्षीय इलेव्हनचा कर्मधार संजू सॅमसनने (१२८) शतकी खेळी करून निराश केले. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्युज वगळता सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली. शेवटचे षटक यष्टीरक्षक  डिकवेला याने टाकले.

संक्षिप्त धावफलक - श्रीलंका ९ बाद ४११ घोषित वि. अध्यक्षीय इलेव्हन ५ बाद २७८ (संजू सॅमसन १२८, जीवनज्योत सिंग ३५, पी. प्रेम ३९, संदीप ३३, लाहिरू थिरीमन्ने 
२-२२)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket competition