इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी न्यूझीलंडने अनिर्णित राखली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 April 2018

ख्राईस्टचर्च - अडचणीच्या परिस्थितीत तळाच्या फळीतील ईश सोधी याच्या जिगरबाज अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव वाचवत सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. सोधीने अपुऱ्या प्रकाशाचे अपील पंचांनी मान्य केल्यावर सामना थांबविण्यात आला. तेव्हा न्यूझीलंडने ६ बाद १६२ अशा नाजूक स्थितीतून ८ बाद २५६ अशी मजल मारली होती.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड ३०७ आणि ९ बाद ३५२ घोषित अनिर्णित वि. न्यूझीलंड २७८ आणि ८ बाद २५६ (टॉम लॅथम ८३, ईश सोधी नाबाद ५६, ग्रॅंडहोम ४५, ब्रॉड २-७२, वूड २-४५, रिच २-६१)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england new zealand test cricket match