महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक

पीटीआय
शुक्रवार, 21 जुलै 2017

डर्बी (इंग्लंड)-  भारताने संभाव्य विजेत्या ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी हरवत विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. हरमनप्रीत कौर हिच्या शतकी तडाख्यानंतर गोलंदाजांनी मोहिमेचा दुसरा टप्पा यशस्वी केला. भारताची रविवारी लॉर्डसवर यजमान इंग्लंडशी निर्णायक लढत होईल.

२८२ धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव २४५ धावांत संपुष्टात आला. झूलन गोस्वामीने प्रतिस्पर्धी कर्णधार मेग लॅनिंगचा शून्यावर त्रिफळा उडविला. ब्लॅकवेल (९०), एलिसी व्हिलानी (७५), एलिसी पेरी (३८) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news India vs Australia, Women's Cricket World Cup