डेल स्टेनचे संघात पुनरागमन 

वृत्तसंस्था
Wednesday, 13 June 2018

संघ - डू प्लेसिस (कर्णधार), हशिम आमला, तेम्बा बाऊमा, क्विंटॉन डी कॉक, थेऊनीस डी ब्रुईन, डीन एल्गर, हेन्‍रिच क्‍लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एन्गीडी, व्हर्नान फिलॅंडर, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, डेल स्टेन, शॉन व्हॉन बर्ग. 
 
केपटाऊन ः वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला दक्षिण आफ्रिका कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्टेन परत मैदानात उतरणार आहे. डेल स्टेनला दक्षिण आफ्रिकेच्या शोन पोलॉकच्या (421 विकेट्‌स) कामगिरीची बरोबरी करण्यासाठी तीन विकेट्‌सची आवश्‍यकता आहे.

संघ - डू प्लेसिस (कर्णधार), हशिम आमला, तेम्बा बाऊमा, क्विंटॉन डी कॉक, थेऊनीस डी ब्रुईन, डीन एल्गर, हेन्‍रिच क्‍लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एन्गीडी, व्हर्नान फिलॅंडर, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, डेल स्टेन, शॉन व्हॉन बर्ग. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steyn returns to Test squad in search of milestone