विराटने कर्णधार म्हणून टी20मध्ये केला 'हा' विक्रम; धोनीलाही टाकले मागे

वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

  • विराटच्या कर्णधार म्हणून टी20मध्ये सर्वांत जलद हजार धावा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या ट्‌वेंटी20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्‌वेंटी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वांत जलद एक हजार धावा करण्याचा विक्रम केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

  • - आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वांत जलद एक हजार धावा 
  • - केवळ 30 डावांत केल्या एक हजार धावा 
  • - एक हजार धावा करणारा कोहली फक्त दुसरा भारतीय 
  • - यापूर्वी धोनीच्या 1112 धावा 
  • - विराटच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक (2663) धावा 
  • - रोहित शर्माला (2633) टाकले मागे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli becomes fastest captain to 1000 runs in T20Is