महिला क्रिकेटमध्ये भारत पराभूत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 April 2018

नागपूर - इंग्लंडच्या महिलांनी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात यजमान भारताचा आठ गड्यांनी सहज पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. 

नागपूर - इंग्लंडच्या महिलांनी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात यजमान भारताचा आठ गड्यांनी सहज पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. 

धावफलक -
भारत - देविका वैद्य झे. जोन्स गो. हेझेल ११, स्मृती मानधना त्रि. गो. एक्‍लेस्टोन ४२, मिताली राज त्रि. गो. हेझेल ४, हरमनप्रीत कौर झे. एक्‍लेस्टोन गो. हेझेल ३, दीप्ती नाबाद २६ धावा, वेदा त्रि. गो. एक्‍लेस्टोन ९, पूजा धावबाद ०, सुषमा वर्मा त्रि. गो. एक्‍लेस्टोन ०, झुलन यष्टीचित जोन्स गो. हेझेल ६, पूनम यादव पायचीत गो. एक्‍लेस्टोन २, एकता झे. हेझेल गो. हार्टली ०, अवांतर १०, एकूण ३७.२ षटकांत सर्वबाद ११३.

गोलंदाजी - ॲना ४-०-१५-०, नतालिया ४-०-१६-०, डॅनियेला १०-१-३२-४, जॉर्जिया २-०-१०-०, सोफी १०-५-१४-४, हीदर ३-०-९-०, ॲलेक्‍झांड्रा ४.२-०-१६-१.
इंग्लंड : डॅनियेला वॅट यष्टीचित वर्मा गो. बिश्‍त ४७, तमसिन ब्युमाँट नाबाद ३९, ॲमी जोन्स त्रि. गो. बिश्‍त ०, हीदर नाइट नाबाद २६, अवांतर ५, एकूण २९ षटकांत २ बाद ११७. गोलंदाजी : झुलन ४-०-१५-०, एकता बिश्‍त ९-१-४४-२, देविका ५-०-१५-०, दीप्ती ५-०-२१-०, पूनम यादव ६-०-२०-०.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women cricket india defeat