महिला हॉकीत विजय 

पीटीआय
शनिवार, 4 मार्च 2017

भोपाळ - भारताने दुसऱ्या महिला हॉकी कसोटीत बेलारूसला 2-1 असे हरविले. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नवव्या मिनिटाला राणीने भारताचे खाते उघडले. 36व्या मिनिटाला स्वियातलाना बाहुशेविच हिने बेलारूसला बरोबरी साधून दिली. 60व्या मिनिटाला लालरेम्सीयामी हिने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल निर्णायक ठरला. 

Web Title: Women's hockey victory