बुध्दीबळपटू शैलेश नेर्लीकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुध्दीबळपटू शैलेश मधुकर नेर्लीकर यांचे काल मध्यरात्री निधन झाले.

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुध्दीबळपटू शैलेश मधुकर नेर्लीकर यांचे काल मध्यरात्री निधन झाले.

गेले काही दिवस ते आजारी होते. दिव्यांग असतानाही बुध्दीबळमध्ये त्यांचे विशेष स्थान होते. नेर्लीच्या सरपंच सरलाताई नेर्लीकर यांचा तो मुलगा होत.

Web Title: Kolhapur News Chess player Shailesh Nerlekar no more