जोकोविचची विजयी सलामी

पीटीआय
Thursday, 2 March 2017

ॲकॅपुल्को (मेक्‍सिको) - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ॲकॅपुल्को एटीपी टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्‍लिझॅनला ६-३, ७-६ (७-४) असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतील पराभवानंतर जोकोविच याची ही पहिलीच स्पर्धा आहे. जागतिक क्रमवारीत ६२व्या स्थानावर असलेल्या क्‍लिझॅनची सर्व्हिस त्याने सहाव्या गेममध्ये भेदली. दुसरा सेट त्याने टायब्रेकमध्ये जिंकला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Djokovic wins