IPL 2020 : यांची नावं आता लक्षात ठेवा; यंदाची स्पर्धा हेच गाजवतील

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : अल्पवधी काळात क्रिकेट जगतात  प्रसिद्ध झालेल्या इंडियन पम्रिमियर लीगचे  यंदाचे 12वे वर्ष असणार आहे. या मध्ये अनेक खेळाडूं आपले नशीब अजमावून पाहत आहेत. देशातील १८६ तर परदेशातील १४६  अश्या  एकूण ३३२  खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. कोलकत्ता (डिसेंबर १९) येथे लिलाव पार पडणार आहे.  आक्रमक फलंदाज, भेदक गोलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षण, असणाऱ्या खेळाडूंचे आठ संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कमी काळात प्रसिद्ध झालेल्या ३ खेळाडूंवर -बोली लावली जाणार आहे. यात यशस्वी जयस्वाल, आर . साई. किशोर, अभिमन्यू  ईश्वरन यांचा समावेश होऊ शकतो. साधारण: २० लाखाच्या  आसपास यांच्यावर बोली लागली जाण्याची शक्यता आहे..यशस्वी जयस्वाल(१७), आर . साई. किशोर(२३), अभिमन्यू  ईश्वरन(२३) यांची आताची कामगिरी पाहता यांदाचे आय. पी. एल हे खेळाडू मैदान गाजवतील यात मात्र शंका नाही. आता त्यांना एकूण आठ संघापैकी कोणत्या संघात स्थान मिळाल्यास संधी चे सोने करतील की नाही हे पाहावे लागणार आहे.  

INDvsAUS : भारतात यायचंय तर 'हे' संघात हवेच; ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर 

खेळाडूंची कामगिरी 

यशस्वी जयस्वाल- वय १७ वर्ष- सध्या भारतीय संघात निवड ( १९ वर्षीय विश्वचषक)
स्पर्धा - विजय हजारे करंडक 
या स्पर्धेत आपल्या डावखुऱ्या शैलीने सहा सामन्यात तीन शतके त्यात एक व्दिशतक, एक अर्ध शतक,
५६४  धावा. सरासरी ११२.८० 

Image result for yashasvi jaiswal

INDvsWI : विंडीजविरुद्ध सलग दहावी मालिका जिंकण्याची संधी हुकणार? 

आर.साई. किशोर-  वय २३ वर्ष 
 भारतातला सर्वात उंच डावखुरा फिरकी गोलंदाज
 स्पर्धा - सय्यद  महंमद अली.टी-२० स्पर्धा, तामिळनाडू
कामगिरी - १२ सामन्यात  २० विकेट्स  सरासरी ४. ६३ 

Image result for r sai kishore

अभिमन्यू  ईश्वरन- वय २३ वर्ष 
रणजी स्पर्धेत २०१९-२० बंगाल संघाचा कर्णधार . 
फलंदाजीचे धडे राहुल द्रविड यांच्या कडून.तर नेतुत्वाचे करण्याचे गुण सौरव गांगुली यांच्या कडून घेतोय. भारत 'अ ' संघातून  न्यूझीलंड 'अ' , वेस्ट इंडिज 'अ ' श्रीलंका 'अ'  यांच्या सामने खेळले. त्यातील  श्रीलंका 'अ' संघा विरुद्ध  व्दि शतकाची कामगिरी. 

Image result for abhimanyu easwaran

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Players who can be hit players in IPL 2020