अभिजित कुंटेने विदीतला रोखले

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

लखनौ - अभिजित कुंटेने ५४व्या राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेत विदीत गुजराथीला रोखले. या फेरीअखेर अरविंद चिदंबरम आणि मुरली कार्तिकेयन प्रत्येकी ८.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. स्पर्धेच्या आणखी दोन फेऱ्या बाकी आहेत.

अकराव्या फेरीचे निकाल ः अभिजित कुंटे बरोबरी वि. विदीत गुजराथी. अरविंद चिदंबरम विवि तेजस बाकरे. एस. रवीतेजा विवि डी. बी. चंद्रप्रसाद. श्रीराम झा पराभूत वि. एस. नितीन. मुरली कार्तिकेयन विवि अभिषेक केळकर. गुणस्थिती ः चिदंबरम, कार्तिकेयन (प्रत्येकी ८.५), विदीत (८), अधीबन (७.५), रवीतेजा (७), लक्ष्मण, नितीन (प्रत्येकी ६.५), बाकरे, कुंटे (प्रत्येकी ६), चंद्रप्रसाद (४.५), केलखर (४), झा (२.५).

Web Title: Abhijit Kunte has prevented the vidita

टॅग्स