रहाणेने शेअर केला मुलीचा गोंडस फोटो; ठेवले 'हे' नाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार हा नुकताच बाबा झाला आहेय आज त्याने त्याच्या मुलीचा गोंडस फोटो शेअर करत तिचे नाव सर्वांना जाहीरपणे सांगितले आहे. त्याने त्याच्या मुलीचे नाव आर्या ठेवले आहे. 

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार हा नुकताच बाबा झाला आहेय आज त्याने त्याच्या मुलीचा गोंडस फोटो शेअर करत तिचे नाव सर्वांना जाहीरपणे सांगितले आहे. त्याने त्याच्या मुलीचे नाव आर्या ठेवले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aarya Ajinkya Rahane

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

INDvsBAN : राजकोटमध्ये मध्यरात्रीपासूनच बॅटींग सुरु; फलंदाजांची नाही...पावसाची!

रहाणेने त्याच्या मुलीचा गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो टाकत त्याला आर्या अजिंक्य रहाणे असे कॅप्शन केले आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असताना त्याला मुलगी झाली होती. भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने त्याला ट्विट करत ही खूशखबर सांगितली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane shares heartmelting photo of his daughter