अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत अंकिताचा विजय

American Tennis Cup qualifier Ankita
American Tennis Cup qualifier Ankita

न्यूयॉर्क - भारताच्या  अंकिता  रैना हिने अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या पात्रतेच्या पहिल्या फेरीत विजय मिळविला. जागतिक क्रमवारीत १९४व्या स्थानावर असणाऱ्या अंकिताने बेल्जियमच्या नवव्या मानांकित यासलीन बोनावेंचुरे हिचा ६-१, १-६, ६-२ असा पराभव केला.

अंकिताने यापूर्वी २०१४ मध्ये हिच्यावर क्‍ले कोर्टवरील लढतीत विजय मिळविला होता. दुसऱ्या फेरीत तिची लढत चेक प्रजासत्ताकच्या देनिया एल्लेरटोवा हिच्याशी होईल पुरुष विभागात मात्र रामकुमार रामनाथनला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला इटलीच्या फिलिपो बालदी याने ७-५, ७-६ असे हरवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com