'त्या' दोघींचे झालेले लग्न अन् आता एकीला होणार बाळ

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

व्हाईट फर्न्सची कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने पहिल्या बाळाच्या जन्मासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू फर्न्स आणि ली ताहुहू यां दोघी आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. 

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने तिला रजाही मान्य केली आहे. तसेच तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड म्हणाले, ''योग्य वेळी आली की ती पुनरागमन करेल.''

''ली आणि मी आमच्या चाहत्यांना ही बातमी देताना अत्यंत आनंदी आहोत. पुढील वर्षी आमचे बाळ या जगात आलेले असेल,'' असे म्हणत एमीने आपला आनंद व्यक्त केला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amy Satterthwaite To Take Break From Cricket For Having A First Child With Lea Tahuhu