आंद्रे रसेलकडे गुडन्यूज आहे; बघा हा फोटो

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आता बाबा होणार आहे. रसेल आणि त्याची पत्नी जॅसम लोरा यांनी इन्स्टाग्रामवर ही गुडन्यूज फोटोसह शेअर केली आहे. 

जमैका : वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आता बाबा होणार आहे. रसेल आणि त्याची पत्नी जॅसम लोरा यांनी इन्स्टाग्रामवर ही गुडन्यूज फोटोसह शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#newblessings

A post shared by Andre Russell (@ar12russell) on

लोरा फ्लोरिडाची असून खूप प्रसिद्ध मॉडेल आहे. रसेल आमि लोरा एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत आहेत. त्यांनी 2016 मध्ये लग्न केले आणि आता तीन वर्षींनंतर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andre Russell And His Wife Announce Pregnancy News on Instagram