अंकिता 187व्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने जागतिक क्रमवारीतील प्रगती कायम राखत 187वे स्थान गाठले. तिने सात क्रमांक प्रगती केली. हा तिचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे.
 

नवी दिल्ली - भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने जागतिक क्रमवारीतील प्रगती कायम राखत 187वे स्थान गाठले. तिने सात क्रमांक प्रगती केली. हा तिचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे.

कारमान कौर थांडी हिनेही 16 क्रमांक आगेकूच करीत 254वे स्थान गाठले. या दोघींनी लुआनमधील आयटीएफ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 

Web Title: Ankita ranked 187th

टॅग्स