अनुष्कानं शेअर केला बिकनीतील फोटो; पाहा विराटची कमेंट

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सक्रिय असून अनुष्का शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सक्रिय असून अनुष्का शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sun kissed & blessed

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

यावर, विराट कोहलीलाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज एमोजी पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, अनुष्का शेवटची शाहरुख खानसोबत झीरो सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती पती विराट कोहली सोबत टाइम स्पेंड करताना दिसते. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. एका बाजूला टीम इंडिया मैदान गाजवत असताना दुसरीकडे खेळाडूच्या पत्नी तिथल्या बीचवर सुट्टी एंजॉय करताना दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma in bikini sets fire to the beach. Virat Kohli has the best reaction