बॅडमिंटनपटू ज्वाला-अश्‍विनी जोडी तोडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

हैदराबाद - बॅडमिंटनपटू ज्वाला गुत्ता आणि अश्‍विनी पोनप्पा यांची दुहेरीची जोडी वेगळी होणार आहे. अपेक्षित कामगिरी होत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. ज्वाला म्हणाली की, ‘मी मनू अत्रीसह केवळ मिश्र दुहेरीचा सराव करीत आहे. महिला दुहेरीत पुन्हा खेळेन की नाही याची मला कल्पना नाही.’ 

Web Title: badminton player Jwala-Ashwini pair break