धावण्याच्या क्षेत्रातील  नामवंतांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

नऊ डिसेंबर रोजी होणारी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन अनेक संदर्भात माइलस्टोन ठरेल. आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग, पुणे हेल्थ डेची संकल्पना, फॅमिली रनसाठी खास प्रयत्न, विविध वयोगट, याचबरोबर या मॅरेथॉनसाठी धावण्याच्या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केलेल्या १६ मातब्बरांची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संक्षिप्त परिचय...

sports
sports 2

Web Title: Bajaj Allianz Pune Half Marathon on 9 Dec 18