राष्ट्रीय कुराश चॅंपियनशिपमध्ये बाळकृष्ण निढाळकरला ब्रॉँझपदक

Balkrushna Nidhalkar won bronze medal in Kurash championship
Balkrushna Nidhalkar won bronze medal in Kurash championship

पुणे : येथे झालेल्या 9 व्या सिनीअर नॅशनल कुराश चॅंपियनशिप 2019-2020 स्पर्धेत कुराश असोसिएशन महाराष्ट्र संघाचा खेळाडू बाळकृष्ण निढाळकर याने 90 किलो वजन गटात ब्रॉंझ मेडल मिळविले .

प्रशिक्षक शिवाजी साळुंखे सर यांचा मार्गदर्शना खाली कोंढवा येथील एस एल फिटनेस क्लब ला सराव  करून त्याने ही स्पर्धा जिकली. पुढील  स्पर्धेत चांगले योगदान देणार आहे असे राष्ट्रीय खेळाडू निढाळकर याने सांगितले.

या यशा बद्दल कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन माजी केंद्रीय मंत्री जगदीश टाईटलर व महासचिव रवि कपूर व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com