भालचंद्र ओगले व शिरीष करकरे जोडीला प्रथम स्थान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे, ता. 20 : डेक्कन क्‍लब हिराबाग आयोजित मासिक पेअर्स ब्रिज स्पर्धेत भालचंद्र ओगले व शिरीष करकरे या जोडीने 265.88 गुण पटकावत प्रथम क्रमांक मिळविला.

पुणे, ता. 20 : डेक्कन क्‍लब हिराबाग आयोजित मासिक पेअर्स ब्रिज स्पर्धेत भालचंद्र ओगले व शिरीष करकरे या जोडीने 265.88 गुण पटकावत प्रथम क्रमांक मिळविला.
डेक्कन क्‍लब हिराबागच्या क्‍लब हाउसमध्ये झालेल्या या स्पर्धेत डॉ. राजेंद्र बेहेरे व नितीन शिरोळे या जोडीने 265.62 गुणांसह दुसरा तर जयमल्हार भोसले व पद्‌माकर जोशी 261.12 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत 36 जोड्यांनी भाग घेतला होता.
Web Title: Bhalchandra ogale and Shirish Karkare grabbed first spot

टॅग्स