बोरिस बेकर भारतात येणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली :  जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित आणि जर्मनीचा स्टार टेनिसपटू बोरिस बेकर व्यावसायिक कामानिमित्ताने 16 डिसेंबर रोजी भारतात येणार आहे. बूट उत्पादक कंपनी असणाऱ्या प्युमाच्या वतीने बेकर याच्या नावाने बुटाची निर्मिती केली जाणार असून, त्याच्या अनावरणासाठी बेकर भारतात येणार आहे. भारत भेटीत बेकर मुलगा नोहा याच्यासह कोलकाता येथेही जाणार असून, तेथे त्याच्या हस्ते कोलकता मॅरेथॉनचे "फ्लॅगॉफ' होणार आहे.

Web Title: Boris Becker will be in India