Rohit Sharma Exclusive reaction : MI ने संघात कायम ठेवताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया; हार्दिक पांड्याचाही खास मॅसेज

Mumbai Indians retain player: मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंना कायम राखून RTM कार्ड कायम राखले आहे.
Rohit-Sharma-Win
Rohit-Sharma-Win
Updated on

IPL retention 2025 Mumbai Indians retain list : मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला १८ कोटी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या ( १६.३५ कोटी) देऊन सूवर्णमध्ये शोधला. रोहित शर्मासाठी त्यांनी १६.३० कोटी मोजले, तर तिलक वर्माला ८ कोटी दिले. पाच खेळाडूंना कायम राखून त्यांनी RTM कार्ड राखून ठेवले. IPL इतिहासातील मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक सामने खेळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com