
कोलकाता : आयपीएलनंतर क्रिकेटपासून दूर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुनरागमनासाठी आता देशांतर्गत स्पर्धांचाच आधार घ्यावा लागणार आहे. बंगाल क्रिकेट संघाच्या आगामी देशांतर्गत हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या ५० संभाव्य खेळाडूंच्या यादीत शमीचा समावेश करण्यात आला आहे.