हेच राहिलं होतं! पाकिस्तानी खेळाडूने विराट कोहली, ख्रिस गेलच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी; Babar Azam ला पण हे नव्हतं जमलं

FIRST CENTURY IN PSL HISTORY FOR SAHIBZADA FARHAN : पाकिस्तानच्या साहिबजादा फर्हानने पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये पहिल्या शतकाची नोंद केली. या शानदार कामगिरीसह त्याने टी२० क्रिकेटमधील विराट कोहली आणि ख्रिस गेल या दिग्गजांच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.
SAHIBZADA FARHAN
SAHIBZADA FARHANesakal
Updated on

पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये साहिबजादा फर्हान ( Sahibzada Farhan ) याने ऐतिहासिक कामगिरी केली. तो PSL मध्ये इस्लामाबाद युनायटेडकडून खेळतो आणि पेशावर झाल्मी संघाविरुद्ध त्याने हा पराक्रम केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याने सातत्य कायम राखताना PSL मधील शतकाने नव्या विक्रमाला गवसणी घातली. मागील महिल्यान नॅशनल ट्वेंटी-२०तही तो चमकला होता. कालच्या शतकानंतर त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यालाही मागे टाकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com