फॉर्म्युला वन मालिकेतील चीन ग्रांप्री रिक्कार्डोने जिंकली

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

शांघाय (चीन) - रेड बुलच्या डॅनिएल रिक्कार्डोने रविवारी फॉर्म्युला वन शर्यतीच्या जागतिक मालिकेतील चीन ग्रांप्री शर्यत जिंकली. सहाव्या क्रमांकावरून सुरवात करताना रिक्कार्डोने बाजी मारली. त्याने दहा लॅप शिल्लक असताना मिळविलेली आघाडी कायम राखली. मर्सिडिझचा व्हॅलेटरी बोटास दुसऱ्या स्थानावर आला. फेरारीचा किमी रैक्कोनेन तिसरा आला. 
 
Web Title: Daniel Ricciardo enhances reputation as best overtaker in Formula 1