गॉफिनची विंबल्डनमधून माघार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

ब्रुसेल्स : बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिन याने घोट्याच्या दुखापतीमुळे विंबल्डन स्पर्धेतून माघार घेतली. फ्रेंच ओपन स्पर्धेतच त्याची दुखापत बळावली होती. तिसऱ्या फेरीत त्याला लढत अर्धवट सोडून द्यावी लागली होती. 

Web Title: David Goffin out of Wimbledon due to ankle injury