नोटाबंदीमुळे यंदा फेडरर, सेरेनाची" आयपीटीएल'मध्ये अनुपस्थिती

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : यंदाच्या "आयपीटीएल'मध्ये आधीच स्टार खेळाडूंची वानवा दिसत असतानाच मंगळवारी रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्याही अनुपस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. आयपीटीएलचे संस्थापक महेश भूपती यानेच ही माहिती दिली. देशातील नोटाबंदीच्या निर्णयामुळे आम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचेही त्याने सांगितले. फेडरर इंडियन एसेस, तर सेरेना सिंगापूर स्लॅमर्सकडून खेळणार होते. दरम्यान, लीगच्या जपान येथील टप्प्यानंतर यूएई रॉयल्स आघाडीवर असून, इंडियन एसेस दुसऱ्या स्थानावर आहेत.
 
Web Title: Federer, Serena "IPTL 'in the absence of notes brought