भारताच्या नेमबाजांना गोल्डन टार्गेट पुरस्कार

भारताच्या नेमबाजांना गोल्डन टार्गेट पुरस्कार

मुंबई : सौरभ चौधरी, दिव्यांशसिंग पन्वर आणि एल्वानील वालारिवान यांचा गोल्डन टार्गेट पुरस्काराने गौरव होणार आहे. हे तिघेही त्यांच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल आहेत. जागतिक संघटनेचे हे पुरस्कार आहेत. 

दिव्यांश तसेच एल्वानील १० मीटर एअर रायफल प्रकारात, तर सौरभ १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अव्वल ठरला आहे. भारताने सर्वाधिक तीन पुरस्कार मिळवले आहेत तर चीन आणि अमेरिकेने प्रत्येकी दोन. 

web title : Golden Target Award to Indian Shooters

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com