ठरलं एकदाच लग्न! या बॉलिवूड अभिनेत्रीने केले हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड 

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मग ते कॉफी विथ करण असो, त्याचे चॅचू असो किंवा त्याच्या मैत्रिणी. सध्या अशाच एका मैत्रिणीमुळे तो परत चर्चेत आला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मग ते कॉफी विथ करण असो, त्याचे चॅचू असो किंवा त्याच्या मैत्रिणी. सध्या अशाच एका मैत्रिणीमुळे तो परत चर्चेत आला आहे. 

हार्दिक आणि सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांच्यात चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे. तो सध्या नताशाला डेट करत आहे आणि मुंबई येथे मित्रांनी दिलेल्या पार्टीत तो नताशासह हजर होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"I’mma keep it movin', be classy and graceful." 

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

हार्दिक या नव्या गर्लफ्रेंड बाबत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्याने त्याच्या कुटुंबियांशी नताशाची ओळख करून दिली आहे. या पार्टीत हार्दिकसोबत त्याचा भाऊ कुणाल, वहिनी पंखुरी आणि नताशा आले तेव्हा हार्दिकने नताशाची ओळख  करून दिली.

Image result for natasa stankovic

नताशा नच बलियेच्या नवव्या मोसमात सहभागी आहे. ती मुळची सर्बियाची असून 2010 मध्ये तिने स्पोर्ट्स सर्बिया किताब जिंकल्यावर स्पोर्ट्स मध्येच करियर करण्याचा निर्णय घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Pandya and Serbian actress Natasha are in a serious relationship