भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल

सोमवार, 17 डिसेंबर 2018

भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.​

पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.  अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला मिळाला. कोहलीने मुरली विजयसह डाव सांभाळण्याकरता प्रयत्न चालू केले. नॅथन लायनने कोहलीला टप्पा पडल्यावर सरळ जाणार्‍या चेंडूवर बाद केले तिथेच भारतीय प्रतिकारातील ताकद संपली. पाठोपाठ नॅथन लायनने भरपूर चेंडू वळवून विजयची लेग स्टंप हादरवली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : उसळत्या खेळपट्टीवर भारताची शरणागती

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: India looses 5 wickets on day 4