भारताच्या दिवसाअखेर 250 धावा

गुरुवार, 6 डिसेंबर 2018

 अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय फलंदाजांनी चूका करून गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या दिवशीच्या खेळ संपताना भारताचा डाव 9 बाद 250 वर हेलकावे खाताना दिसला. चेतेश्वर पुजाराने कमालीचा संयम दाखवत केलेल्या शतकामुळेच थोडी नामुष्की टाळता आली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

INDvsAUS : पुजाराने राखली भारताची लाज; दिवसाअखेर 250 धावा

Web Title: india scored 250 runs against australia on day 1