लाईव्ह न्यूज

DC vs LSG कोणाचं पारडं भारी? रिषभ पंत आणि के. एल. राहुल यांच्या कामगिरीवर लक्ष

DC vs LSG IPL 2025: आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे दिल्लीतून लखनौमध्ये गेलेल्या रिषभ पंत आणि लखनौमधून दिल्लीत आलेल्या केएल राहुलच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष्य असणार आहे.
DC vs LSG
DC vs LSGesakal
Updated on: 

DC vs LSG IPL 2025: मोजके खेळाडू वळगता लिलावातून मोठे फेरबदल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात उद्या आयपीएलमध्ये सामना होत आहे. संघ रचना कशी असणार, हे जाहीर केलेले नसल्यामुळे सामन्याबाबत भाकीत करणे कठीण आहे.

हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंडवरचा असला तरी हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. यंदाही त्यांचे दोन होम सामने या मैदानावर होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com