IPL 2025 Playoffs Scenario: ४ जागांसाठी ७ संघ शर्यतीत; उद्यापासून सुरुवात, १३ सामन्यांत अनेकांचा निकाल लागणार, जाणून घ्या गणित

IPL 2025 Restart From Tomorrow: आठवड्याच्या विश्रांतीनंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ उद्यापासून पुन्हा सुरू होतेय. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळी ही लीग स्थगित करावी लागली होती. पण, क्रिकेट चाहत्यांना उद्यापासून पुन्हा लीगच्या रोमहर्षक लढतींची मजा घेता येणार आहे. पण, त्याचवेळी या संघांमध्येही प्ले ऑफमधील जागा पटकावण्यासाठी शर्यत रंगताना दिसणार आहे.
IPL 2025 Playoffs Scenario
IPL 2025 Playoffs Scenario esakal
Updated on

What each IPL team needs to qualify for playoffs 2025

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पुन्हा सुरू होतेय. India Pakistan War मुळे लीग आठवड्यासाठी स्थगित केली गेली होती. पण, शनिवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर लीग पुन्हा नव्या दमाने खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, आता प्ले ऑफच्या गणितांचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तीन संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत, पंरतु ४ जागांसाठी ७ संघ अजूनही शर्यतीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com