Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

भारताचा अष्टपैलू इरफान पठाण याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू इरफान पठाण याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेले अनेक वर्षे इरफान संघांचा भाग नव्हता. त्याने 19 व्या वर्षी 2003 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. 

Image result for irfan pathan

'ट्वेंटी20'वर करणार हे चित्रपट राज!

त्याने भारताकडून आता 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. त्याने 301 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irfan Pathan retires from international cricket