Ashes 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; हा वेगवान गोलंदाज संपूर्ण मालिकेस मुकणार 

James Anderson to miss entire Ashes series
James Anderson to miss entire Ashes series

लंडन :  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे उर्वरित ऍशेस मालिकेतील सामन्यांना मुकणार आहे. 

मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनला दुखापत झाली. तो केवळ चार षटकेच गोलंदाजी करू शकला होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल अशी शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, कौंटी क्रिकेटमधील द्वितीय श्रेणीच्या सामन्यात त्याच्या तंदुरुस्तीचे परिक्षण केल्यानंतर डॉक्‍टरांनी त्याला उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी अनफिट ठरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com