World Cup 2019 : आज जोफ्रा आर्चर करणार डाव्या हाताने गोलंदाजी?

World Cup 2019 : आज जोफ्रा आर्चर करणार डाव्या हाताने गोलंदाजी?

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर डाव्या हाताने गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. 

त्याने सामन्याआधी सराव करताना डाव्या हाताने गोलंदाजी करण्याचा सराव केला. त्याचा हा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे. त्याच्या या ट्विटला त्यांनी आर्चरचे मॅड स्किल्स असे कॅप्शन दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com