सट्टेबाजी केल्याप्रकरणी या संघाच्या मालकाला अखेर झाली अटक 

Karnataka Premier League Team Owner Arrested in Betting Scandal
Karnataka Premier League Team Owner Arrested in Betting Scandal

बंगळूर : कर्नाटक प्रिमिअर लीगमधील 'बेळगावी पॅंथर्स' संघाचे मालक अश्फाक अली थारा यांना सट्टेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

दुबईमधील एका सट्टेबाजाशी त्याचे बोलणे सुरु होते आणि त्याच्याकडे याने सट्टेबाजीही केली होती. त्याला मंगळवारी बंगळूरमधून अटक करण्यात आली. 

''मॅच फिक्सिंगबाबत त्याची अजूनही चौकशी सुरु आहे. केपीएलमधील इतर संघातील काही खेळाडूंशी तो संपर्कात होता,'' अशी माहिती बंगळूरच्या सहपोलिस आयुक्तांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com