लंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

लंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद) तिसरा आला. इथियोपियाच्या टोला शुरा किटाटाने (२ः०५.००सेकंद) त्याला मागे टाकले. महिलांची शर्यत केनियाच्याच व्हिवियन शेरुयट (२ः१८.३१ सेकंद) हिने जिंकली. पुरुष विभागात फराहने ब्रिटनकडून सर्वोच्च वेळ देताना १९८५ मध्ये स्टिव जोन्सचा विक्रम मागे टाकला.

Web Title: Kipchoge won London Marathon