रेश्‍मा मानेची पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियशीपसाठी निवड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - पोलंड येथील बायडगोसेजमध्ये होणाऱ्या 23 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील रेश्‍मा माने हिची 63 किलो महिला गटात निवड झाली आहे. 

कोल्हापूर - पोलंड येथील बायडगोसेजमध्ये होणाऱ्या 23 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील रेश्‍मा माने हिची 63 किलो महिला गटात निवड झाली आहे. 

रेश्‍मा शाहू विजयी गंगावेश तालीम येथे वस्ताद विश्वास हारुगले व तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे प्रोत्साहन मिळाले. 

Web Title: Kolhapur News Reshma Mane selected for world Championship