भारतासाठी फेल; कर्नाटकसाठी मनिष पांडेचा षटकांचा पाऊस

Manish Pandey scored a century in karnataka premier league
Manish Pandey scored a century in karnataka premier league

बंगळूर : वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत अपयशी ठरलेल्या मनिष पांडेने कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकाविले आहे. 

बेळगावी पॅंथर्सकडून खेळताना त्याने संघाचे नेतृत्व करत हुबळी टायगर्सविरुद्ध शतक केले. त्याने शतक केले तरी त्याच्या संघाला मात्र, पराभव स्वीकारावा लागला. हुबळी टायगर्सने त्यांना पाच गडी राखून पराभूत केले. 

मनिषने 50 चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांसह 102 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने 180 धावा केल्या मात्र, हुबळी टायगर्सने 19.5 षटकांत हे आव्हान पार केले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com