अशियाई ज्युनिअर स्पर्धेत दुर्गा देवरेला सुवर्ण,सोनुने,गुजरला रौप्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

कोलंबो येथे सुरु असलेल्या दक्षिण आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया नाशिकच्या दुर्गा देवरेने  स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी पुनम सोनुनेला रौप्यपदक मिळाले.भारताचे प्रतिनिधीत्व करणारी आणखी एक धावपटू  साताऱ्याच्या चैत्राली गुजरने मुलींच्या शंभर मिटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. 12.24 सेकंद वेळ नोंदवली
 
Web Title: marathi news durga win gold medal