

Mitchell Marsh Australia Vs Bangladesh : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आज मिचेल मार्श नावाचं वादळ धडकलं. या वादळात चिवट असे बांगलादेशीही पाल्या पाचोळ्यासारखे उडून गेले. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचे 307 धावांचे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 44.4 षटकातच पार केलं.
मिचेल मार्शने 132 चेंडूत नाबाद 177 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय एकदम सोपा करून दिला. त्याला साथ देणाऱ्या स्टीव्ह स्मिथने नाबाद 63 तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावा केल्या. मार्शने आपल्या या खेळीत 17 चौकार आणि 9 षटकार मारत अवघ्या 26 चेंडूत 122 धावा केल्या. मिचेल मार्शाने चेस करताना नाबाद 177 धावांची खेळी करत अनेक विक्रमांना तिलांजली दिली.
2003 वर्ल्डकप - डॅनियल व्हिटोरी 129.5
1999 वर्ल्डकप - डिओन नॅश 106.6
2023 वर्ल्डकप - मुस्तफिजूर रहमान 79.6
2019 वर्ल्डकप - राशिद खान 69.3
2023 वर्ल्डकप - महीश तिक्षाणा 63.6
ग्लेन मॅक्सवेल - 2023 वर्ल्डकप, वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरूद्ध 10 षटकार
डेव्हिड वॉर्नर - 2023 वर्ल्डकप, बंगळुरू पाकिस्तानविरूद्ध 9 षटकार
मिचेल मार्श - 2023 वर्ल्डकप, बंगळुरू पाकिस्तानविरूद्ध 9 षटकार
मिचेल मार्श - 2023 वर्ल्डकप, पुणे बांगलादेशविरूद्ध 9 षटकार
2019 नॉटिंगहम, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर - 192 धावा
2023 पुणे, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ - नाबाद 175 धावा
2011 मिरपूर, रिकी पाँटिंग आणि शेन वॉट्सन - 170 धावा
2007 - पोर्ट ऑफ स्पेन, श्रीलंकेविरूद्ध अब्दुर रझाकने 86 धावा दिल्या.
2023 - पुणे, ऑस्ट्रेलियाविरूद्ध नसुम अहमदने 85 धावा दिल्या.
2019 - नॉटिंगहम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रुबेल हुसैनने 83 धावा दिल्या.
2015 - मेलबर्न, श्रीलंकेविरूद्ध तस्कीन अहमदने 82 धावा दिल्या.
2023 वर्ल्डकप - मिचेल मार्शने पुण्यात नाबाद 177 धावा केल्या.
2011 वर्ल्डकप - वरेंद्र सेहवागने मिरपूरमध्ये 175 धावांची खेळी केली.
2023 वर्ल्डकप - क्विंटन डिकॉकने वानखेडेवर 174 धावा केल्या.
2019 वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरने नॉटिंगहममध्ये 166 धावांची खेळी केली.
2023 वर्ल्डकप - ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तानविरूद्ध नाबाद 201 धावा.
2015 वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरची अफगाणिस्तानविरूद्ध 178 धावांची खेळी.
2023 वर्ल्डकप - मिचेल मार्शची बांगलादेशविरूद्ध नाबाद 177 धावांची खेळी.
2019 वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरची बांगलादेशविरूद्ध 166 धावांची खेळी.
रिकी पॉटिंग - 42 सामन्यात 1743 धावा
डेव्हिड वॉर्नर - 27 सामन्यात 1491 धावा
स्टीव्ह स्मिथ - 28 डावात 1102 धावा
अॅडम गिलख्रिस्ट - 31 डावात 1085 धावा
मार्क वॉ - 22 डावात 1004 धावा
2023 वर्ल्डकप - बांगलादेशविरूद्ध 307 धावा
2023 वर्ल्डकप - अफगाणिस्तानविरूद्ध 292 धावा
1996 वर्ल्डकप - न्यूझीलंडविरूद्ध 287 धावा
1999 वर्ल्डकप - दक्षिण अफ्रिकेविरूद्ध 272 धावा
2014 - पाकिस्तानने 327 धावा चेस केल्या.
2023 - ऑस्ट्रेलियाने 307 धावा चेस केल्या.
2017 - इंग्लंडने 306 धावा चेस केल्या.
2022 - झिम्बाब्वेने 304 धावा चेस केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.