धोनी आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळूनच निवृत्त होणार

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी धोनीला भविष्यातील योजनांबद्दल काय सांगायचे ते सांगण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांची माहिती काही वेगळीच आहे. धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना तुफान उधाण आले आहे. अशातच धोनीने विंडीज दौऱ्यावर न जाता दोन महिन्यांची रजा घेतली आणि तो पॅरा मिलिट्री फोर्समध्ये प्रशिक्षणासाठी जम्मू काश्मिरला रवाना झाला. धोनी आता निवड समितीची पहिली पसंती राहिलेला नाही असे प्रसाद यांनी त्याला यापूर्वीच सांगतले आहे असे समजते. तरीही धोनी  धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी धोनीला भविष्यातील योजनांबद्दल काय सांगायचे ते सांगण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांची माहिती काही वेगळीच आहे. धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni will not retire until T20 series against South Africa and New Zealand