हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये हरवत मुंबईची बाद फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

आयपीएल 2019 : मुंबई : अखंड डावात विजयाची संधी गमावलेल्या मुंबईने हैदराबदचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये  प्रवेश केला. हैदराबादला जीवदान देणारा मनिष पांडे सुपर ओव्हरमध्ये धावचीत झाला आणि त्यांच्या हातून विजय निसटला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करून हैदराबादची 5 बाद 105 अशी अवस्था केली परंतु पांडेने 47 चेंडूत 71 धावा फटकावून सामना टाय केला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये विजय; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians wins against SunRisers Hyderabad in Super Over