वॉर्न नव्हे, मुरलीही नव्हे.. नॅथन लायन भारतीयांचा कर्दनकाळ!

सोमवार, 17 डिसेंबर 2018

 तो शेन वॉर्नसारखा भेदक फिरकी गोलंदाज नसेल; पण सध्याच्या भारतीय फलंदाजांचा मात्र तो कर्दनकाळ ठरत आहे.. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये 31 वर्षीय नॅथन लायन भारतीय फलंदाजांसाठी कमालीचा त्रासदायक ठरत आहे. 

पर्थ : तो शेन वॉर्नसारखा भेदक फिरकी गोलंदाज नसेल; पण सध्याच्या भारतीय फलंदाजांचा मात्र तो कर्दनकाळ ठरत आहे.. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये 31 वर्षीय नॅथन लायन भारतीय फलंदाजांसाठी कमालीचा त्रासदायक ठरत आहे. 

ऑस्ट्रेलियातील मालिका सुरू होण्यापूर्वी नेहमी चर्चा असते ती वेगवान गोलंदाजांची.. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडसारखे भेदक गोलंदाज संघात असतानाही भारतीयांसाठी फिरकी गोलंदाज नॅथन लायनच डोकेदुखी ठरत आहे. पर्थमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. या खेळपट्टीचे स्वरूप पाहून भारतीय कर्णधार विराट कोहलीने एकही फिरकी गोलंदाज न घेता मैदानात उतरण्याचे धाडस केले. पण ऑस्ट्रेलियाने लायनला संघात कायम ठेवले. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी 'ट्रम्प कार्ड' ठरला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : वॉर्न नव्हे, मुरलीही नव्हे.. नॅथन लायन भारतीयांचा कर्दनकाळ! 

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: nathan lyon becomes the biggest threat for indian players