नेमार खेळल्यास संधी - पेले

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

दुबई - रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत नेमार खेळल्यास ब्राझीलला चांगली संधी असल्याचे मत फुटबॉल सम्राट पेले यांनी व्यक्त केले आहे. पाय फ्रॅक्‍चर असल्याने सध्या नेमार फुटबॉलपासून दूर आहे.

पेले म्हणाले, ‘‘नेमारची दुखापत गंभीर नाही. तो विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होईल. तो तंदुरुस्त झाल्यास नशिबाने जशी मला साथ दिली, तशी त्यालाही मिळेल.’’

Web Title: Opportunity to play Neymar - Pelé