Asian Games 2018 : पी व्हि सिंधू पहिल्यांदाच करणार ही कामगिरी

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जकार्ता : आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताच्या पी व्हि सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-15, 21-10 असे तीन गेममध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची फुलराणी साईना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत बॅडमिंटन एकेरीमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याची कामगिरी साईनाने केली आहे. 
 
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा:

Asian Games 2018 : सिंधूची गोल्डसाठी लढत, साईनाला ब्रॉंझ

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: P V Sindhu enters final in asian games 2018